पातळ वरणात टाकून, भाजी करून अथवा अळूवडी बनवून याचे सेवन केले जाऊ शकते. यामुळे ॲनिमिया कमी होतो आणि पचन सुधारते
Picture Credit: iStock
उदा. काटे भेंडी, तांदळजाई, काळा माठ. पावसाळ्यात त्वचेचे विकार वाढतात, त्यावर ही भाजी गुणकारी आहे.
फायदा: कॅल्शियम आणि प्रथिनांनी समृद्ध, हाडांना बळकटी मिळते. हे प्रतिकारशक्ती वाढवते.
अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म, संसर्ग टाळण्यासाठी उपयुक्त. याची भाजी बनवून खावी.
ताप, सर्दी, खोकल्यावर घरगुती उपाय. या पानांचा चहा बनवता येतो.
फायदा: प्राचीन औषधी वनस्पती, ताप, सर्दी, थकवा यावर प्रभावी. कोवळ्या वेलीतून रस काढून त्याचा काढा बनवून प्यावा.