Published March 18, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
रविवारी सूर्यदेव नक्षत्र बदलणार आहेत
सूर्य देवाच्या नक्षत्र बदलामुळे या राशींचे अच्छे दिन सुरू होणार आहेत
जीवनात आनंद येईल, आदर खूप वाढेल. शुभ कार्यात यश मिळेल. सरकारी नोकरी मिळू शकते.
भाऊ, बहिणांचं प्रेम मिळेल, जॉब प्रमोशन मिळणार, नोकरीत यश मिळेल
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास आर्थिक समस्या सुटतील, कुटुंबातील सदस्यांचा पगार वाढेल
सूर्यदेवाच्या आशीर्वादाने करिअरमध्ये यश मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. उत्पन्न वाढेल. आरोग्य उत्तम राहील.
घराच्या पूर्वेला सूर्याचा फोटो लावा, वास्तू दोष दूर होतील, बिघडलेली कामं होतील