15 जूनला कोणाचं भाग्य बदलणार?

Life style

08 JUNE, 2025

Author: शिल्पा आपटे

ज्योतिष शास्त्रात ग्रहांचं संक्रमण अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं

गोचर

Picture Credit: Pinterest

सूर्य मिथुन राशीत प्रवेश करणार आहे, यावेळी सूर्य, बुध आणि गुरूचा योगही होणार आहे

सूर्य गोचर

नवा व्यवसाय सुरू करण्याचे संकेत मिळणार आहेत. उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील

तूळ

मानसिक आणि शीरीरिक शांतता मिळणार आहे, वैवाहिक जीवनात आनंद, चांगले आरोग्य राहील

मानसिक

व्यवसाय, करिअरमध्ये प्रगतीची शक्यता, मुलांकडून चांगली बातमी कळेल

धनु

कुटुंबात सुख-समृद्धी नांदेल, आरोग्य चांगलं राहील, जुन्या समस्या दूर होतील

सुख-समृद्धी

नशीब तुमच्या बाजूने असेल, अडकलेली कामं पूर्ण होतील, करिअरमध्ये प्रगती

कुंभ

वैवाहिक जीवन आनंददायी राहील, जुने वाद मिटतील, आरोग्याची काळजी घ्या

आरोग्याची काळजी