फोल्ड फोनचा लूक प्रिमियम आणि स्टायलिश असतो.
Picture Credit: pinterest
फोल्ड फोनचा लूक प्रिमियम असला तरी त्याचे काही तोटे देखील आहेत.
Picture Credit: pinterest
सामान्य स्मार्टफोनपेक्षा फोल्ड फोनची किंमत खूप जास्त असते.
Picture Credit: pinterest
फोनचा डिस्प्ले नाजूक असल्याने त्याला स्क्रॅच किंवा डॅमेज होण्याची शक्यता असते.
Picture Credit: pinterest
फोन सतत फोल्ड आणि ओपन केल्यास हिंजमध्ये समस्या येऊन फोन खराब होऊ शकतो.
Picture Credit: pinterest
सहसा फोल्डेबल फोनचे वजन सामान्य स्मार्टफोनपेक्षा जास्त असते.
Picture Credit: pinterest
फोल्ड फोनची स्क्रीन मोठी असल्याने जास्त बॅटरी खर्च होते.
Picture Credit: pinterest
फोल्ड फोनचा डिस्प्ले किंवा हिंज खराब झाला तर दुरुस्तीसाठी मोठा खर्च करावा लागतो.
Picture Credit: pinterest