कारची किंमतच नाही तर इन्शुरन्स, मेंटेनन्स आणि फ्युएल खर्चही विचारात घ्या.
Picture Credit: Pinterest
बजेट कार की प्रीमियम कार, तुमच्या वापरानुसार कार निवडा.
Picture Credit: Pinterest
इंधन खर्च कमी ठेवण्यासाठी चांगले मायलेज देणारी कार निवडणे फायदेशीर ठरते.
Picture Credit: Pinterest
एअरबॅग्स, ABS, EBD, NCAP रेटिंग यासारख्या सेफ्टी फीचर्सला प्राधान्य द्या.जात नाही.
Picture Credit: Pinterest
सर्विसिंग खर्च, स्पेअर पार्ट्सची उपलब्धता आणि किंमत तपासा.
Picture Credit: Pinterest
कारची ड्रायव्हिंग कम्फर्ट, ब्रेकिंग, सस्पेन्शन आणि पिकअप अनुभवून पहा.
Picture Credit: Pinterest
टचस्क्रीन, कनेक्टिव्हिटी, रिव्हर्स कॅमेरा, क्रूझ कंट्रोल यासारखे फीचर्स तपासा.
Picture Credit: Pinterest
भविष्यात कार विकताना चांगली किंमत मिळेल का हे पाहणे महत्त्वाचे आहे.
Picture Credit: Pinterest