सेकंड-हँड बाईक घेताय? 'या' गोष्टी चेक करा

Automobile

21 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

इंजिन

सेकंड-हँड बाईक विकत घेताना, ती सुरु करुन इंजिनचा आवाज ऐका.

Picture Credit: Pinterest

विचित्र आवाज

विचित्र आवाज किंवा जडपणा जाणवतो का ते चेक करा.

Picture Credit: Pinterest

टायर

बाईकच्या टायरची स्थिती तपासावी.

Picture Credit: Pinterest

झिजलेले टायर आणि रिमवरील ओरखडे सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरु शकतात.

झिजलेले टायर 

Picture Credit: Pinterest

आरसी, विमा आणि पीयूसी नक्की चेक करा.

आरसी, विमा

Picture Credit: Pinterest

बाईक वाकलेली आहे का किंवा तिचा काही अपघात झाला आहे का ते पाहा. हे पाहण्यासाठी काळजीपूर्वक तपासा.

बाईक चेक करा

\Picture Credit: Pinterest

याव्यतिरिक्त बाईकची टेस्ट राईड नक्की घ्या.

टेस्ट राईड

Picture Credit: Pinterest

या दरम्यान, गिअर, क्लच आणि ब्रेक यांच्यात योग्य समन्वय आहे की नाही ते पाहा.

गिअर, क्लच

Picture Credit: Pinterest

बाईकला ‘पल्सर’ हे नाव का दिले?