परदेशात जाताना गॅझेट्ससोबतच इतर गोष्टींची देखील काळजी घेतली पाहिजे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
प्रवास सुरु करण्यापूर्वी इंटरनेशनल डेटा प्लॅन्सबाबत माहिती मिळवा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
यामुळे तुम्ही जास्त पैसे न खर्च करता देखील इंटरनेटसोबत कनेक्टेड राहू शकता.
(फोटो सौजन्य – Pinterest)
तुमच्या टेलीकॉम सर्विस प्रोवाइडरकडे इंटरनेशनल प्लॅन्स नसल्यास नवीन सिम कार्ड किंवा ई-सिम खरेदी करा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
तुमच्या फोनमध्ये संबंधित देशातील ऑफलाईन मॅप्स डाऊनलोड करायला विसरू नका.
(फोटो सौजन्य – Pinterest)
प्रवासादरम्यान फोन चोरी होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो.
(फोटो सौजन्य – Pinterest)
नेहमी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फाईंड माय डिव्हाईससारख्या सर्विस सुरु ठेवा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
या टिप्समुळे तुमचा प्रवास आणखी मजेदार होऊ शकतो.
(फोटो सौजन्य – Pinterest)