Robot Vacuum घेण्यापूर्वी 'हे' जाणून घ्या

Science Technology

08 July 2026

Author: प्रज्ञा घोगळे - निकम

मोठे घर, फ्लॅट किंवा डुप्लेक्स? त्यानुसार मॉडेल निवडा.

घराचा प्रकार महत्त्वाचा

Picture Credit: Pinterest

धूळ, केस आणि पाळीव प्राण्यांचे केस साफ करण्यासाठी जास्त सक्शन उपयुक्त ठरते.

Suction Power तपासा

Picture Credit: Pinterest

एका चार्जमध्ये किती वेळ साफसफाई करू शकतो, हे नक्की तपासा.

Battery Backup

Picture Credit: Pinterest

काही Robot Vacuum झाडूसोबत फरशीही साफ करतात.

Mopping Feature आहे का?

Picture Credit: Pinterest

घराचा नकाशा तयार करून प्रत्येक खोलीची साफसफाई अधिक अचूकपणे करतो.

Smart Mapping

Picture Credit: Pinterest

मोबाइल अ‍ॅप किंवा Voice Assistant द्वारे नियंत्रण करता येते का ते पाहा.

App आणि Voice Control

Picture Credit: Pinterest

Brush, Filter आणि Mop Pad किती दिवसांनी बदलावे लागतात, याची माहिती घ्या.

Maintenance Cost

Picture Credit: Pinterest

योग्य Robot Vacuum निवडा आणि घराची साफसफाई करा अधिक स्मार्ट!

योग्य Robot Vacuum निवडा

Picture Credit: Pinterest