ई-स्कूटर खरेदी करताना कोणत्या गोष्टींकडे  लक्ष द्याल?

Automobile

30 August, 2025

Author: मयूर नवले

भारतात इलेक्ट्रिक वाहनांना चांगली मागणी मिळत आहे.

इलेक्ट्रिक वाहन

Picture Credit: Pinterest

अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करत आहे.

इलेक्ट्रिक स्कूटर

जर तुम्ही ई स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मग काही गोष्टींकडे लक्ष देणे महत्वाचे.

या गोष्टींकडे लक्ष द्या

लिथियम-आयन बॅटरी जास्त टिकाऊ, हलकी व जलद चार्ज होणारी असते. बॅटरीचा वॉरंटी कव्हरही तपासा.

बॅटरीचा प्रकार 

आपल्या दैनंदिन प्रवासानुसार 70 ते 150 किमीपर्यंत योग्य रेंज असलेला स्कूटर निवडा.

रेंज

स्कूटर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो का, घरी चार्ज करता येतो का किंवा डिटॅचेबल बॅटरी आहे का हे तपासा.

चार्जिंग वेळ व सुविधा

शहरात वापरासाठी 25–50 किमी/ता वेग पुरेसा असतो, पण लांब प्रवासासाठी जास्त वेग व दमदार मोटर आवश्यक.

स्पीड