कार खरेदी करणे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते.
Picture Credit: pinterest
हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक जण कार लोन घेत असतात.
मात्र, कार लोन घेताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे त्याबद्दल जाणून घेऊयात.
वेगवेगळ्या बँकेच्या व्याजदराची तुलना करा. कमी व्याजदर दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरू शकते.
जास्त डाउन पेमेंट केल्यास कर्जाची रक्कम कमी होते आणि EMI कमी राहतो.
मासिक हप्ते आपल्या उत्पन्नाच्या 30-40% पेक्षा जास्त नसावेत याची काळजी घ्या.
चांगला क्रेडिट स्कोअर असल्यास कमी व्याजदरात कर्ज मिळते. आपला CIBIL स्कोअर आधी तपासा.