पहिली डेट ही नेहमीच सर्वांसाठी स्पेशल असते.
Picture Credit: Pinterest
मात्र, दुसऱ्या डेटवर जाताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे? त्याबद्दल जाणून घेऊयात.
समोरच्या व्यक्तीला काय आवडलं, कोणत्या गोष्टींवर चर्चा रंगली हे लक्षात ठेवा.
ओव्हरड्रेस न करता, जसे आहात तसे राहा.
वेळेवर पोहोचल्याने तुमचं व्यक्तिमत्त्व सकारात्मक दिसू शकते.
खोटेपणापेक्षा नैसर्गिकपणे वागणं अधिक प्रभावी ठरतं.
समोरच्याच्या छंदांबद्दल किंवा स्वभावाबद्दल जिज्ञासा दाखवा.
संभाषणाच्या वेळी सतत मोबाईल पाहणे टाळा.