पावसाळ्यात बाईकच्या टायरची ग्रिप चांगली आहे का, हे पाहणे महत्वाचे असते.
Picture Credit: Pexels
ब्रेक मारताना स्लिप होण्याचा धोका असतो. डिस्क किंवा ड्रम ब्रेक्स व्यवस्थित कार्यरत आहेत का, हे तपासा.
रेनकोट, वॉटरप्रूफ बूट्स आणि ग्लोव्हज वापरल्यास थंडीपासून संरक्षण होते.
पावसात बाईकचा स्पीड कमी ठेवा. अचानक वळणं किंवा जोरात ब्रेक लावणं टाळा.
पावसाळ्यात लाइट्स नेहमी चालू ठेवा व ते व्यवस्थित चालतात का ते तपासा.
चेन, ब्रेक्स, क्लच आणि गिअर यांच्या देखभालीसाठी वेळेवर सर्व्हिस करणे महत्त्वाचे आहे.