गेमिंग स्मार्टफोनसाठी हे फीचर्स आहेत गरजेचे

Science Technology

29 December, 2025

Author:  हर्षदा जाधव

गेमिंग स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन / मीडियाटेक डायमेन्सिटी प्रोसेसर असणं गरजेचं आहे. 

स्ट्राँग प्रोसेसर

Picture Credit: pinterest

तुमच्या गेमिंग स्मार्टफोनमध्ये चांगल्या अनुभवासाठी किमान 12GB रॅम असणं गरजेचं आहे. 

हाय रॅम 

Picture Credit: pinterest

स्मार्टफोनमधील स्क्रीनचा रिफ्रेश रेट 90Hz / 120Hz / 144Hz असला पाहिजे. 

हाय रेट डिस्प्ले

Picture Credit: pinterest

स्मार्टफोनची बॅटरी पावरफुल असणं गरजेचं आहे, अन्यथा गेमिंगमध्ये व्यत्यय येऊ शकतो. 

मोठी बॅटरी

Picture Credit: pinterest

गेमिंग स्मार्टफोनमध्ये पावरफुल बॅटरीसोबत फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील गरजेचा आहे. 

फास्ट चार्जिंग

Picture Credit: pinterest

लिक्विड कूलिंग, व्हेपर चेंबर, ग्रॅफाइट शीट्स या फीचर्समुळे स्मार्टफोन ओव्हरहिट होत नाही. 

ओव्हरहिटिंंग स्मार्टफोन

Picture Credit: pinterest

स्मार्टफोन चांगल्या दर्जाचा ऑडिओ सपोर्ट असणं देखील अत्यंत गरजेचं आहे. 

ऑडिओ सपोर्ट

Picture Credit: pinterest

नेटवर्क सपोर्ट

Picture Credit: pinterest

स्मार्टफोनमधील नेटवर्क सपोर्ट अत्यंत स्ट्राँग असला पाहिजे.