आयफोन फोटोग्राफीवेळी लक्षात ठेवा या टिप्स

Science Technology

23 November, 2025

Author:  हर्षदा जाधव

बॅलेन्स्ड आणि प्रोफेशनल फोटो काढण्यासाठी ग्रिड ऑन ठेवा

Grid ऑन ठेवा

Picture Credit: Pinterest

फोटो क्लिक करण्यापूर्वी त्याचा ब्राईटनेस एडजस्ट करा. 

ब्राईटनेस एडजस्ट

Picture Credit: Pinterest

फोटो क्लिक करण्यापूर्वी संबंधित व्यक्तिवर किंवा वस्तूवर फोकस टॅप करा

फोकस लॉक

Picture Credit: Pinterest

जास्त डिटेल हवे असल्यास तुम्ही फोटो काढताना हाय रिझॉल्यूशनचा वापर करू शकता

हाय रिझॉल्यूशन

Picture Credit: Pinterest

पोट्रेट मोडमध्ये काढलेले फोटो अधिक शार्प आणि आकर्षक दिसतात

पोट्रेट मोड 

Picture Credit: Pinterest

नाईट मोडमध्ये तुमच्या फोटोमधील रंग अधिक आकर्षक दिसतात

नाईट मोड

Picture Credit: Pinterest

लेन्सवर फिंगरप्रिंट्स, डस्ट असेल तर फोटो कधीच शार्प येत नाही.

लेन्स स्वस्छ करा

Picture Credit: Pinterest