whatsapp चॅट्स असे ठेवा सुरक्षित

Science Technology

21 November, 2025

Author:  हर्षदा जाधव

whatsapp चॅट्स सुरक्षित ठेवण्यासाठी काही सोप्या पद्धती जाणून घेऊया

सोप्या पद्धती

Picture Credit: Pinterest

या टिप्स फॉलो करून तुम्ही हॅकर्सपासून तुमचे चॅट्स सुरक्षित ठेऊ शकता

चॅट्स सुरक्षित

Picture Credit: Pinterest

तुमचे अकाऊंट हॅकर्सपासून सुरक्षित ठेवण्यासाठी हा सोपा आणि प्रभावी मार्ग आहे

टू-स्टेप व्हेरिफिकेशन

Picture Credit: Pinterest

प्रत्येक चॅटमध्ये "Encryption" पर्यायावर जाऊन सुरक्षा कोड तपासा.

एंड-टू-एंड एन्क्रिप्शन

Picture Credit: Pinterest

तुमचे चॅट्स सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही फिंगरप्रिंट किंवा फेस आयडी वापरू शकता. 

फिंगरप्रिंट

Picture Credit: Pinterest

स्कॅम आणि अनोळखी लिंकवर क्लिक केल्यास फोन हॅकिंगची शक्यता असते

अनोळखी लिंक

Picture Credit: Pinterest

सुरक्षा पॅचेस मिळण्यासाठी नेहमी whatsapp चे नवीन वर्जन वापरा.

अपडेटेड वर्जन

Picture Credit: Pinterest

GB WhatsApp सारखे मॉड अ‍ॅप्स तुमचे डेटा चोरी करू शकतात.

थर्ड पार्टी अ‍ॅप्स

Picture Credit: Pinterest