Vivo X300 चे खास फीचर्स 

Science Technology

9 December, 2025

Author:  हर्षदा जाधव

Vivo X300 मध्ये 6.31-इंच AMOLED डिस्प्ले आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. 

रिफ्रेश रेट

Picture Credit: एक्स

स्मार्टफोन MediaTek Dimensity 9500 चिपसेटने सुसज्ज आहे. 

स्मार्टफोन चिपसेट

Picture Credit: एक्स

स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी आणि इमेजिंग परफॉर्मेंस इनहान्स करण्यासाठी VS1 आणि V3+ चिप आहे.

स्मार्टफोन फोटोग्राफी

Picture Credit: एक्स

Vivo X300 मध्ये 50MP चा वाइड-अँगल आणि 50MP चा टेलीफोटो लेंस (3x झूम) दिला आहे

टेलीफोटो लेंस

Picture Credit: एक्स

Vivo X300 मध्ये 90W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 6,040mAh बॅटरी आहे

वायर्ड चार्जिंग

Picture Credit: एक्स

स्मार्टफोनमध्ये 5G, वाय-फाय, ब्लूटूथ 6 आणि NFC फीचर्स आहेत

खास फीचर्स

Picture Credit: एक्स

Vivo X300 हा एक प्रिमियम रेंज स्मार्टफोन आहे

प्रिमियम रेंज

Picture Credit: एक्स

Vivo X300 च्या 12GB+256GB व्हेरिअंटची सुरुवातीची किंमत 75,999 रुपये आहे

सुरुवातीची किंमत

Picture Credit: एक्स