शाळा, कॉलेज आणि ऑफीसमध्ये मोठ्या प्रमाणात चॅटजीपीटीचा वापर केला जातो.
Picture Credit: Pinterest
तुम्ही अनेक वेगवेगळ्या कामांसाठी चॅटजीपीटी वापरू शकता. अशाच वापराबद्दल जाणून घेऊया.
Picture Credit: Pinterest
सोशल मीडिया पोस्ट, आर्टिकल, ब्लॉग्स आणि बातम्या लिहिण्यासाठी चॅटजीपीटी वापरू शकता.
Picture Credit: Pinterest
कठीण विषय समजण्यासाठी, जटील प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी चॅटजीपीटी फायदेशीर ठरतो.
Picture Credit: Pinterest
एका भाषेतील मजकूर दुसऱ्या भाषेत ट्रान्सलेट करण्यासाठी चॅटजीपीटी मदत करते.
\Picture Credit: Pinterest
नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा नोकरी शोधत असाल तर चॅटजीपीटी मार्गदर्शक बनू शकतो.
Picture Credit: Pinterest
व्यावसायिक मेल किंवा मेसेज लिहिण्यासाठी चॅटजीपीटी अतिशय फायदेशीर आहे.
Picture Credit: Pinterest
असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे चॅटजीपीटी अगदी चुटकीसरशी शोधू शकतो.
Picture Credit: Pinterest