तुम्ही देखील कधीतरी फोनमधील एअरप्लेन मोडचा वापर केला असेल
Picture Credit: Pinterest
एअरप्लेन मोडचे अनेक फायदे आहेत
Picture Credit: Pinterest
एअरप्लेन मोड वापरून तुम्ही तुमचा फोन खूप जलद चार्ज करू शकता
Picture Credit: Pinterest
तुम्ही तुमच्या फोनला ब्रेक देण्यासाठी एअरप्लेन मोडचा वापर करू शकता
Picture Credit: Pinterest
अभ्यासावर किंवा कामावर लक्ष केंद्रित करताना फोनमध्ये एअरप्लेन मोड चालू करा
Picture Credit: Pinterest
सतत नोटिफिकेशनमुळे डिस्टर्ब होत असल्यास तुम्ही एअरप्लेन मोड वापरू शकता
Picture Credit: Pinterest
मुलांना इंटरनेटपासून दूर ठेवण्यासाठी एअरप्लेन मोड चालू करू शकता
Picture Credit: Pinterest
फोन जास्त गरम होत असल्यास एअरप्लेन मोड वापरू शकता
Picture Credit: Pinterest