स्मार्टवॉच वापरण्याचे फायदे जाणून घ्या 

Science Technology

15 December, 2025

Author:  हर्षदा जाधव

हार्ट रेट, स्टेप काउंट, कॅलरी बर्न, SpO₂ आणि स्लीप ट्रॅक करण्यासाठी स्मार्टवॉच वापरू शकता. 

स्लीप ट्रॅकर

Picture Credit: pinterest

कॉल, एसएमएस, सोशल मीडियाचे नोटोफिकेशन तुम्हाला स्मार्टवॉचवर पाहता येतात. 

सोशल मीडिया नोटोफिकेशन

Picture Credit: pinterest

अलार्म, रिमाइंडर आणि टाइमर सेट करण्यासाठी देखील स्मार्टवॉच फायद्याचं ठरतं. 

स्मार्टवॉचचा उपयोग

Picture Credit: pinterest

रनिंग, सायकलिंग, योगा, जिम असे स्पोर्ट्स मोड्स स्मार्टवॉचमध्ये आहेत. 

स्पोर्ट्स मोड्स

Picture Credit: pinterest

म्युझिक प्ले/पॉज करण्यासाठी आणि कॉल रिसीव्ह करण्यासाठी स्मार्टवॉच वापरले जाऊ शकते.

कॉल रिसीव्ह करा

Picture Credit: pinterest

रनिंग, ट्रेकिंग किंवा प्रवासात रूट ट्रॅक करण्यासाठी स्मार्टवॉचचा वापर होतो. 

रूट ट्रॅक करा

Picture Credit: pinterest

तुम्ही स्मार्टवॉचच्या मदतीने हरवलेला स्मार्टफोन शोधू शकता. 

स्मार्टफोन शोधा

Picture Credit: pinterest

स्टाइल आणि पर्सनॅलिटी

Picture Credit: pinterest

स्मार्टवॉचमुळे तुमची स्टाइल आणि पर्सनॅलिटी अधिक चांगली होते.