गुगल मॅपचे जबरदस्त फीचर्स

Science Technology

3 November, 2025

Author:  हर्षदा जाधव

गुगल मॅप्स रस्त्यावरील स्पीड लिमिट आणि स्पीड कॅमेरा लोकेशन दाखवते. 

स्पीड लिमिट

Picture Credit: Pinterest

गुगल मॅपमध्ये तुम्ही गाडी पार्क केलेलं ठिकाण सेव्ह करू शकता. 

पार्किंग ठिकाण

Picture Credit: Pinterest

गुगल मॅपमध्ये ट्रॅफिकचे रिअल टाईम अपडेट देखील शेअर केले जातात. 

रिअल टाईम

Picture Credit: Pinterest

तुम्ही ऑफलाईन मॅप डाऊनलोड करून इंटरनेट नसताना गुगल मॅपचा वापर करू शकता.

गुगल मॅप

Picture Credit: Pinterest

तुम्ही तुमच्या प्रवासाचा इतिहास पाहू शकता आणि डिलीट करू शकता.

प्रवासाचा इतिहास

Picture Credit: Pinterest

गुगल मॅपमध्ये तुम्हाला लाईव्ह क्राऊड आणि बिझी हॉवर्स दाखवतो. 

लाईव्ह क्राऊड

Picture Credit: Pinterest

बस, ट्रेन, मेट्रो यांचे रिअल-टाइम लोकेशन आणि अंदाजे आगमन वेळ देखील पाहू शकतो.

आगमन वेळ

Picture Credit: Pinterest

तुमचे आवडते ठिकाणे (कॅफे, हॉटेल्स, डेस्टिनेशन) कस्टम लिस्टमध्ये सेव्ह करू शकता. 

कस्टम लिस्ट

Picture Credit: Pinterest