उमंगोट नदी आशियातील सर्वात स्वच्छ नदी मानली जाते
Picture Credit: Pinterest
थेम्स इंग्लंडमधील नदी असून स्वच्छ नद्यांपैकी एक आहे
Picture Credit: Pinterest
तारा नदी ही जगातील सर्वात स्वच्छ नद्यांपैकी एक आहे
Picture Credit: Pinterest
व्हेर्झास्का नदीचे खोरे स्वित्झर्लंडच्या इटालियन भाषिक प्रदेशातील तिचिनो येथे आहे
Picture Credit: Pinterest
स्मिथ नदी अमेरिकेतील स्वच्छ नद्यापैंकी एक आहे
Picture Credit: Pinterest
टोरेस डेल पेन नदीचे पाणी बर्फ वितळल्यावर तयार होते
Picture Credit: Pinterest
ब्लू नदी तिच्या नावाप्रमाणे निळी आणि चमकदार आहे
Picture Credit: Pinterest
डोरो नदी पोर्तुगाल आणि स्पेनमध्ये वाहते
Picture Credit: Pinterest