जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया अ‍ॅप्स

Science Technology

1 November, 2025

Author:  हर्षदा जाधव

मित्र आणि कुटुंबशी जोडण्यासाठी हा सर्वात जुना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे.

फेसबूक

Picture Credit: Pinterest

फोटो, व्हिडिओ आणि रील्स शेअर करण्यासाठी हे लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे.

इंस्टाग्राम

Picture Credit: Pinterest

न्यूज, ट्रेंड्स आणि जलद अपडेट्स शेअर करण्यासाठी एक्स विश्वसनीय प्लॅटफॉर्म मानला जातो.

एक्स

Picture Credit: Pinterest

व्हिडिओ शेअरिंग आणि कंटेंट क्रिएशनसाठी हे प्लॅटफॉर्म एक उत्तम ऑप्शन आहे. 

युट्यूब

Picture Credit: Pinterest

या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची तरूणांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे. 

स्नॅपचॅट

Picture Credit: Pinterest

शॉर्ट व्हिडीओ शेअर करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म लोकप्रिय आहे. 

टिकटॉक

Picture Credit: Pinterest

प्रोफेशनल नेटवर्किंगसाठी हा एक विश्वसनीय प्लॅटफॉर्म मानला जातो.

लिंक्डइन

Picture Credit: Pinterest

फोटो, कल्पना आणि डिझाइनसाठी हा प्रेरणादायक प्लॅटफॉर्म आहे. 

पिंटरेस्ट

Picture Credit: Pinterest