स्मार्टफोन जर हातातुन खाली पडला तर त्याचा कॅमेरा मॉड्यूल आणि लेन्स क्रॅक होते.
Picture Credit: Pinterest
स्मार्टफोन पाण्यात पडला तर कॅमेऱ्यामध्ये ओलावा साचू शकतो.
Picture Credit: Pinterest
खिशात ठेवताना किंवा चुकीच्या पद्धतीने साफसफाई केल्यास लेन्स तुटू शकते.
Picture Credit: Pinterest
काही वेळेस OS अपडेटनंतर कॅमेऱ्याची लेन्स खराब होऊ शकते.
Picture Credit: Pinterest
जर तुमच्या कॅमेऱ्याचा सेन्सर ओव्हरहिट झाला तर फोटो व्यवस्थित येत नाही.
Picture Credit: Pinterest
थर्ड पार्टी ॲपचा वापर केल्यास कॅमेरा सेटिंग्स बिघडू शकतात.
Picture Credit: Pinterest
हार्डवेअर कनेक्शनमध्ये समस्या आल्यास कॅमेरा ऑन न होण्यासारखा समस्या निर्माण होऊ शकतात.
Picture Credit: Pinterest
काही मालिशियस अॅप्स कॅमेरा ब्लॉक करतात किंवा परवानग्या बदलण्याची शक्यता असते.
Picture Credit: Pinterest