भारतात आज Motorola Edge 70 लाँच करण्यात आला आहे.
Picture Credit: pinterest
या स्मार्टफोनमध्ये Qualcomm चे लेटेस्ट Snapdragon 7 Gen 4 चिपसेट दिले आहे.
Picture Credit: pinterest
स्मार्टफोन 5000mAh सिलिकन कार्बन बॅटरीने सुसज्ज आहे.
Picture Credit: pinterest
स्मार्टफोनमध्ये 68W वायर्ड आणि 15W वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.
Picture Credit: pinterest
लेटेस्ट लाँच डिव्हाईसमध्ये 50-मेगापिक्सेलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे.
Picture Credit: pinterest
या डिव्हाईसची किंमत भारतात 29,999 रुपये आहे.
Picture Credit: pinterest
स्मार्टफोन 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज पर्यायसह लाँच केला आहे.
Picture Credit: pinterest
Picture Credit: pinterest
फ्लिपकार्ट आणि मोटोरोला इंडिया वेबसाईटवर स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध आहे.