इंस्टाग्राम प्लॅटफॉर्म तुम्हाला फोटो पोस्ट करताना म्युझिक जोडण्याची सुविधा देतो
Picture Credit: Pinterest
तुमही तुमच्या आवडत्या पोस्ट वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये सेव्ह करू शकता
Picture Credit: Pinterest
पोस्ट डिलीट न करता हाईड करून इतर युजर्सपासून लपवू शकता
Picture Credit: Pinterest
स्पीड, ट्रिम, फिल्टर्स व म्युझिकचा वापर करून रिल्स एडीट करू शकता
Picture Credit: Pinterest
क्लोज फ्रेंड्समध्ये तुम्ही तुमची स्टोरी खास मित्रांसाठी शेअर करू शकता
Picture Credit: Pinterest
नोट्समध्ये तुम्ही तुमच्या आवडती गाणी किंवा विचार शेअर करू शकता
Picture Credit: Pinterest
क्रिएटर फॉलोअर्सना फक्त मेसेज रूपात एकतर्फी अपडेट्स देऊ शकतात
Picture Credit: Pinterest
एकच पोस्ट दोन अकाऊंटवर एकत्र शेअर करू शकता
Picture Credit: Pinterest