या देशांमध्ये नाही द्यावा लागत इनकम टॅक्स 

Business

06 October, 2025

Author:  हर्षदा जाधव

मध्य पूर्वेत स्थित असलेल्या संयुक्त अरब अमीरातमध्ये नागरिकांकडून इनकम टॅक्स आकारला जात नाही

संयुक्त अरब अमीरात

Picture Credit: Pinterest

बहरीन देशातील अर्थव्यवस्था तेल आणि वित्त क्षेत्रांवर आधारित आहे

बहरीन देश

Picture Credit: Pinterest

बहरीन देशात नागरिकांवर कोणताही वैयक्तिक उत्पन्न कर लागू होत नाही

उत्पन्न कर

Picture Credit: Pinterest

कुवेतमध्ये कोणताही कर न आकारता नागरिकांना मोफत आरोग्यसेवा, शिक्षण पुरवले जाते

मोफत आरोग्यसेवा

Picture Credit: Pinterest

केमन बेटं हा देश करमुक्त व्यवसाय आणि बँकिंग पद्धतींसाठी प्रसिद्ध आहे

केमन बेटं

Picture Credit: Pinterest

मोनाको देशात रहिवाशांकडून वैयक्तिक उत्पन्न कर आकारला जात नाही

मोनाको देश

Picture Credit: Pinterest

कतार, ब्रुनेई, सौदी अरेबिया हे देश शून्य उत्पन्न कर धोरणांचे पालन करतात

सौदी अरेबिया

Picture Credit: Pinterest

बहामास आणि सेंट किट्स, नेव्हिस हे करमुक्त देश आहेत

करमुक्त देश

Picture Credit: Pinterest