iPhone चे युनिक फीचर्स 

Science Technology

4 November, 2025

Author:  हर्षदा जाधव

आयफोनचे अनेक दमदार फीचर्स आहेत. 

दमदार फीचर्स

Picture Credit: Pinterest

हे फीचर नोटिफिकेशन्स, कॉल्स आणि अ‍ॅक्टिव्हिटीज इंटरॅक्टिव्ह पद्धतीने दाखवते.

डायनॅमिक आयलंड

Picture Credit: Pinterest

Apple चे स्वतःचे A-सिरीज चिप्स ग्राफिक्स आणि परफॉर्मन्समध्ये फार वेगवान आहेत.

अत्याधुनिक प्रोसेसर

Picture Credit: Pinterest

सुपर स्मूथ स्क्रोलिंग, गेमिंग आणि व्हिडिओसाठी 120Hz रिफ्रेश रेट अतिशय योग्य आहे. 

120Hz रिफ्रेश रेट

Picture Credit: Pinterest

नाईट मोड, डीप फ्यूजन आणि फोटोनिक इंजिन सारख्या फीचर्समुळे आयफोनचा कॅमेरा जबरदस्त आहे. 

कॅमेरा सिस्टम

Picture Credit: Pinterest

स्कॅनिंग टेक्नॉलॉजीमुळे फोन अत्यंत सुरक्षित राहतो. 

अनलॉक सिस्टम

Picture Credit: Pinterest

अपघात झाल्यास आयफोन आपोआप इमर्जन्सी सर्व्हिसेसला अलर्ट पाठवतो. 

इमर्जन्सी सर्व्हिस

Picture Credit: Pinterest

अ‍ॅप ट्रॅकिंग ट्रांसपरंसी, फेस आयडी आणि सिक्योर एन्क्लेव्हमुळे युजरचा डेटा सुरक्षित राहतो. 

प्रायव्हसी फीचर्स 

Picture Credit: Pinterest