तुमच्या स्मार्टफोनमध्ये नको असलेले ॲप्स अनइंस्टॉल करा.
Picture Credit: Pinterest
तुमच्या स्मार्टफोन मध्ये बॅकग्राऊंड ॲप्स बंद ठेवा.
Picture Credit: Pinterest
स्मार्टफोनच्या सेटिंग मध्ये जाऊन ॲप कॅशे क्लिअर करा.
Picture Credit: Pinterest
स्मार्टफोनमधील ॲप्सचे ऑटो स्टार्ट बंद ठेवा.
Picture Credit: Pinterest
स्मार्टफोनमधील ॲप्स नेहमी अपडेट ठेवा.
Picture Credit: Pinterest
फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या ॲप्सचे लाईट वर्जन वापरा.
Picture Credit: Pinterest
ॲप्सच्या बॅकग्राऊंड डेटावर लिमिट सेट करा.
Picture Credit: Pinterest
आठवड्यातून एक ते दोनवेळा तुमचा फोन रिस्टार्ट करा.
Picture Credit: Pinterest