स्मार्टफोन आणि इतर गॅझेट्समध्ये टाइप-सी पोर्ट दिला जातो.
Picture Credit: pinterest
स्मार्टफोन आणि इतर डिव्हाईस चार्ज करण्यासाठी टाईप-सी पोर्टचा वापर करतो.
Picture Credit: pinterest
हे पोर्ट चार्जिंगशिवाय इतर अनेक कामांसाठी वापरले जाऊ शकते.
Picture Credit: pinterest
टाइप-सी पोर्ट इअरबड्स आणि फिटनेस बँडसारखी उपकरणे देखील चार्ज करू शकतो.
Picture Credit: pinterest
टाइप-सी ते टाइप-सी केबलने त्वरित डेटा ट्रान्सफर करू शकता.
Picture Credit: pinterest
टाइप-सी पोर्टमुळे तुमचा फोन एका मिनी कॉम्प्युटरमध्ये देखील बदलू शकता.
Picture Credit: pinterest
स्मार्टफोन टाइप-सी पोर्टद्वारे व्हिडिओ आउटपुटला सपोर्ट करतात.
Picture Credit: pinterest
Picture Credit: pinterest
टाइप-सी केबल वापरून फोन टेलिव्हिजनशी कनेक्ट करू शकता.