Written By: Harshada Jadhav
Source: Pinterest
भारताचा एक असा शेजारी देश आहे, जिथे मुस्लिम आहेत पण मशीद नाही.
इस्लाम जगातील दुसरा सर्वाधिक मानला जाणारा धर्म आहे.
जगातील सुमारे सर्वच देशांत इस्लाम मानणारे मुस्लिम लोकं राहतात.
या सर्व देशांत मुस्लिम लोकांसाठी मशीद देखील आहे.
मात्र याबाबतीत एक देश अनोखा मानला जातो.
म्हणजेच या देशात मुस्लिम आहेत पण मशीद नाही.
हा भारताच्या शेजारील देश भूटान आहे.
भूटानमध्ये हजारो मुस्लिम आहेत, पण या ठिकाणी एकही मशीद नाही.