आयफोन केवळ टेक कंपनी अॅप्पल तयार करते. हा फोन आयओएस वर चालतो
Picture Credit: Pinterest
नियूए या छोट्याशा देशात 2023 मध्ये 99.83 टक्के युजर्स आयफोनचा वापर करत होते
Picture Credit: Pinterest
नॉर्थ कोरिया 2022 मध्ये 82 टक्के युजर्स आयफोन चा वापर करत होते
Picture Credit: Pinterest
नॉर्थ कोरियामध्ये आयफोनची अधिकृतपणे विक्री केली जात नाही
Picture Credit: Pinterest
नॉर्थ कोरियामधील लोकांच्या मते आयफोन इतर स्मार्टफोनच्या तुलनेत अधिक सुरक्षित आहे
Picture Credit: Pinterest
जपानमध्ये आयफोनची हिस्सेदारी सुमारे 69 टक्के आहे
अमेरिकेत आकडा 58 टक्क्यांवर आला आहे
भारतात केवळ 4 टक्के लोकं आयफोनचा वापर करतात