www.navarashtra.com

Published Feb 25,  2025

By  Harshada Jadhav

भारतानंतर, कोणत्या देशात सर्वाधिक गायी आहेत?

Pic Credit -  pinterest

जगात सर्वात जास्त गायी भारतात आढळतात.

भारत

भारतात सर्वाधिक दूध उत्पादन होते. भारतातून इतर देशांमध्येही दूध निर्यात केले जाते.

दूध

माहितीनुसार, भारतात अंदाजे 307.5 दशलक्ष गायी आहेत. 

गायी 

जगातील एकूण गायींपैकी सुमारे 20% गायी भारतात आहेत.

माहिती आहे का?

तुम्हाला माहिती आहे का, सर्वाधिक गायी असणाऱ्या देशांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर कोण आहे?

जाणून घ्या

भारतानंतर चीनचे नाव दुसऱ्या क्रमांकावर येते.

चीन

चीनमध्ये सुमारे 13 कोटी 97 लाख 21 हजार गायी आहेत. 

संख्या

अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर आहे, अमेरिकेत सुमारे 9 कोटी 66 लाख 69 हजार गायी आहेत.

अमेरिका 

युरोपियन युनियनमध्ये सुमारे 8 कोटी 76 लाख 50 हजार गायी आहेत.

युरोपियन युनियन

याशिवाय अर्जेंटिनामध्ये सुमारे 5 कोटी 10 लाख 62 हजार गायी आहेत.

अर्जेंटिना

भारत जगभरात दूध उत्पादनातही पहिल्या क्रमांकावर आहे.

दूध उत्पादन

भारतानंतर अमेरिका हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा दूध उत्पादक देश

अमेरिका