असा होतो भारतीय ध्वजाचा अपमान 

Life style

18 August, 2025

Author:  हर्षदा जाधव

भारतीय ध्वजाबाबत काही नियम आणि कायदे आहेत जे पाळणे अनिवार्य आहे

भारतीय ध्वज

Picture Credit: Pinterest

भारताचा राष्ट्रध्वज हा देशाच्या अभिमानाचे आणि सन्मानाचे प्रतीक आहे

सन्मानाचे प्रतीक

Picture Credit: Pinterest

भारतीय ध्वजाचा आदर करणं प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे

नागरिकाची जबाबदारी

Picture Credit: Pinterest

तिरंग्याचा अपमान करणे हा एक गंभीर गुन्हा आहे

गंभीर गुन्हा

Picture Credit: Pinterest

एखाद्या व्यक्तीने जाणूनबुजून तिरंगा फाडला, जाळला, जमिनीवर टाकला, तर शिक्षा होऊ शकते

शिक्षेत्र पात्र

Picture Credit: Pinterest

ध्वज उलटा फडकवणे, फाटलेला किंवा घाणेरडा ध्वज फडकवणे हे नियमांचे उल्लंघन आहे

नियमांचे उल्लंघन

Picture Credit: Pinterest

कपडे, पडदे, टेबलक्लोथ किंवा सजावटीसाठी भारतीय ध्वज वापराल तर हा अपमान आहे

ध्वजाचा अपमान

Picture Credit: Pinterest

भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 2 आणि 3 मध्ये तिरंग्याचा अपमान करणे गुन्हा मानला जातो

तिरंग्याचा अपमान

Picture Credit: Pinterest