Published Feb 11, 2025
By Sayali Sasane
Pic Credit - Instagram
सईने नुकतेच सोशल मीडियावर तिचे ताजे आणि आकर्षित फोटो शेअर केले आहे. अभिनेत्री या फोटोमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
सईने शेअर केलेल्या फोटोमध्ये वेगवेगळ्या पोज देऊन चाहत्यांना घायाळ केले आहे. त्यांचे लक्ष पुन्हा एकदा तिच्याकडे वेधले गेले आहे.
सईने शेअर केलेल्या ताज्या फोटोमध्ये एक सुंदर गुलाबी रंगाचा स्कर्ट आणि फॉर्मल कोट घेतला आहे. ज्यामध्ये तिचा लूक आकर्षित दिसत आहे.
सईने या गुलाबी रंगाच्या ड्रेसवर मोहक मेकअप केला आहे. ज्यामध्ये तिने गुलाबी ब्लश, गुलाबी लिपस्टिक आणि रेखीव आयलायनरची निवड केलेली दिसत आहे.
सईने या गुलाबी रंगाच्या ड्रेसवर साधी आणि आकर्षित दिसत आहे. ज्यामध्ये तिने फक्त कानात गोल्डन गोल हेअरिंग घातल्या आहेत.
सईने या गुलाबी रंगाच्या ड्रेस सिल्की केसांची पुढे वेणी बांधून मागे उरलेल्या केसांचा अंबाडा घातला आहे. तिचा लूक यामुळे परिपूर्ण झाला आहे.
सईने फोटोशूट करताना पाहत सुंदर फुलाचा गुच्छा घेतला आहे. पांढऱ्या रंगाची फुल गुलाबी रंगाच्या ड्रेसची आणि तिच्या फोटोची शोभा वाढवत आहेत.
सईला तिच्या प्रत्येक फोटोवर चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत असतो. यावरही यूजर्स 'सुंदरतेचा कहरच जणू' अशा कंमेंट करून तिला प्रतिक्रिया देत आहेत.