Airtel चा धमाकेदार रिचार्ज प्लॅन

Science Technology

10 November, 2025

Author:  हर्षदा जाधव

Airtel त्यांच्या युजर्ससाठी अनेक रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते.

रिचार्ज प्लॅन

Picture Credit: Pinterest

आता अशाच एका रिचार्ज प्लॅनबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जाणून घ्या

Picture Credit: Pinterest

या प्लॅनची किंमत 299 रुपये आहे. 

प्लॅनची किंमत

Picture Credit: Pinterest

कंपनीच्या या प्लॅनमध्ये एकूण 28 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. 

प्लॅनची व्हॅलिडीटी 

Picture Credit: Pinterest

या प्लॅनमध्ये अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलिंग ऑफर केले जाते. 

रोमिंग कॉलिंग

Picture Credit: Pinterest

कंपनी या प्लॅनमध्ये रोज 1 GB इंटरनेट डेटा ऑफर करते. 

इंटरनेट डेटा

Picture Credit: Pinterest

एअरटेलच्या या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस देखील मिळतात.

100 एसएमएस 

Picture Credit: Pinterest

दैनंदिन डेटा मर्यादा ओलांडल्यानंतर, एअरटेलच्या डेटा अ‍ॅड-ऑन प्लॅन रिचार्ज करू शकता.

अ‍ॅड-ऑन प्लॅन

Picture Credit: Pinterest