Written By: Divesh Chavan
Source: Yandex
काकडीत ९५% पाण्याचे प्रमाण असते, जे शरीर थंड ठेवण्यास मदत करते.
टोमॅटोमध्ये ९५% पाणी असून तो त्वचेसाठी व हायड्रेशनसाठी उपयुक्त आहे.
कलिंगडात ९२% पाणी असते, जे उन्हाळ्यातील उष्णतेपासून आराम देते.
लेट्यूसमध्ये ९५% पाण्याचे प्रमाण असून तो हलक्या आहारासाठी उत्तम आहे.
मशरूममध्ये ९२% पाणी असून ते हायड्रेशनसोबत चवही देतात.
झुकिनीमध्ये ९०% पाण्याचे प्रमाण असते, जे पचनासाठी लाभदायक आहे.
पालकात ९१% पाणी असते आणि त्यात अनेक पोषकद्रव्येही भरपूर असतात.
सफरचंदात ८६% पाणी असून ते ऊर्जादायक व आरोग्यदायी फळ आहे.