जगात प्रत्येकाचं युनिक नाव आणि आडनाव असतं
पण काही नाव आणि आडनाव अत्यंत कॉमन असतात
जसं की चव्हाण, शिंदे, कदम, देशमुख, पाटील, म्हात्रे, जाधव ही आडनाव अत्यंत कॉमन आहेत
पण आता आम्ही तुम्हाला भारतातील सर्वात कॉमन आडनावाबद्दल सांगणार आहोत
भारतातील सर्वात कॉमन आडनाव कुमार आहे
पाकिस्तानात देखील एक आडनाव अत्यंत कॉमन आहे
पाकिस्तानातील सर्वात कॉमन आडनाव अहमद आहे