जिओने त्यांच्या युजर्ससाठी वर्षभराचा रिचार्ज प्लॅन सादर केला आहे
Picture Credit: Pinterest
या प्लॅनची किंमत 3599 रुपये आहे
Picture Credit: Pinterest
या प्लॅनची व्हॅलिडीटी 365 दिवसांची आहे
Picture Credit: Pinterest
या प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग ऑफर केले जाते
Picture Credit: Pinterest
या प्लॅनमध्ये रोज 100 फ्री एसएमएस दिले जातात
Picture Credit: Pinterest
कंपनी या प्लॅनमध्ये 365 दिवसांसाठी 912GB डेटा देते
Picture Credit: Pinterest
म्हणजेच युजर्सना रोज 2.5GB पर्यंत हाय स्पीड डेटा दिला जातो
Picture Credit: Pinterest
डेटा लिमिट संपल्यानंतर, 64kbps च्या वेगाने इंटरनेट डेटा वापरू शकाल
Picture Credit: Pinterest