AI चा वापर करून डेटा एंट्रीचे काम अत्यंत वेगवान पद्धतीने केले जाऊ शकते
Picture Credit: pinterest
चॅटबोट आणि व्हॉईस बोटमुळे कॉल सेंटर एजंटच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत
Picture Credit: pinterest
AI च्या वापरामुळे ऑटोमॅटिक कॉलची सुविधा सुरू झाली आहे
Picture Credit: pinterest
हिशोब करणं, बिल सॉफ्टवेअर वापरणं या सर्व कामांसाठी सध्या AI चा वापर केला जात आहे.
Picture Credit: pinterest
येत्या काळात बिलिंग सेंटरवर रोबोट्स पाहायला मिळू शकतात
Picture Credit: pinterest
यूपीआय, ऑटो पेमेंट आणि कार्डच्या वापरामुळे कॅशियर जॉब्स अत्यंत कमी झाले आहेत
Picture Credit: pinterest
पूर्वी जिथे भाषा ट्रान्सलेट करण्यासाठी एका दुभाषकाची गरज लागत होती तेच काम आता AI द्वारे केले जात आहे.
Picture Credit: pinterest
Picture Credit: pinterest
बेसिक फोटो एडिटिंग आणि ग्राफिक डिझायनिं साठी आता AI चा वापर केला जात आहे.