सुरकुत्या-पिंपल्स हटवण्यासाठी या मसाल्याचं पाणी प्या, पन्नाशीतही पंचवीशीचा लूक
Picture Credit: iStock
जायफळाचं पाणी आरोग्यासाठी फायदेशीर ठरते, नक्की प्या
मॅगनीज, मॅग्नेशिअम, तांबे, फॉस्फरस, झिंक, फायबर , व्हिटामिन सी, ई आणि लोह
जायफळाच्या पाण्यामुळे इम्युनिटी सिस्टीम मजबूत होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढत
व्हिटामिन सी आणि अँटी-एजिंग गुणांमुळे सुरकुत्या आणि पिंपल्स येत नाहीत
सांधेदुखीचा त्रास असल्यास जायफळाचे पाणी प्यावे, दाहक-विरोधी गुणधर्म असतात
पचनतंत्र मजबूत होते, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स गुण असतात
पोटॅशिअम, मॅग्नेशिअम हे पोषक घटक असतात, मेंदू स्ट्राँग होतो