हिवाळ्याच्या काळात गीझरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो
Picture Credit: Pinterest
पण अशावेळी तुमच्या एका चुकीमुळे गीझरचा ब्लास्ट होऊ शकतो
Picture Credit: Pinterest
ज्यामुळे गंभीर दुखापत किंवा इतर नुकसान होऊ शकतं
Picture Credit: Pinterest
गिझर वापरत असाल तर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत
Picture Credit: Pinterest
गीझर अनेक तास सतत चालू ठेवणं टाळा
Picture Credit: Pinterest
पाणी गरम केल्यानंतर गीझर आठवणीने लगेच बंद करा.
Picture Credit: Pinterest
गीझरची नियमित सर्व्हिसिंग करा आणि थर्मोस्टॅट तपासा.
Picture Credit: Pinterest
गीझरमध्ये काही विचित्र आवाज किंवा गळती दिसली तर वीजपुरवठा ताबडतोब बंद करा.
Picture Credit: Pinterest