www.navarashtra.com

Published Feb 08, 2025

By Divesh Chavan

'या' मुलांकांची जोडी ठरते सुपरहिट; नात्यात यश मिळतेच! 

Pic Credit -  pinterest

ही जोडी एकमेकांना पूरक ठरते. मूलांक 1 निर्णयक्षम तर मूलांक 2 समंजस आणि सहकार्यशील असतो, ज्यामुळे नातं यशस्वी होतं.

मूलांक 1 आणि मूलांक 2

ही जोडी नेहमी एकमेकांना प्रेरित करतात. मुळात, त्यांच्यात उत्तम समज असते. 

मूलांक 1 आणि मूलांक 5

प्रेम, समर्पण आणि भावनिक स्थिरतेमुळे ही जोडी यशस्वी होते.

मूलांक 2 आणि मूलांक 6

या जोडीमध्ये आत्मविश्वास आणि ऊर्जा असते, त्यामुळे त्यांचं नातं घट्ट होतं.

मूलांक 3 आणि मूलांक 9

ही जोडी व्यावहारिक दृष्टिकोन आणि मेहनती स्वभावामुळे यशस्वी ठरते.

मूलांक 4 आणि मूलांक 8

बौद्धिक विचारांची देवाण-घेवाण या जोडीचं नातं विशेष बनवते.

मूलांक 5 आणि मूलांक 7

हवव जोडी प्रेमळ आणि कलात्मक दृष्टिकोनामुळे आकर्षक ठरतात.

मूलांक 6 आणि मूलांक 9