भारतात एक असं गाव आहे जिथे फक्त जुळेचं जन्माला येतात
Picture Credit: Pinterest
हे गाव जगभरात प्रसिद्ध आहे. या गावाला जुळ्या मुलांचं गाव म्हटलं जातं
केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील कोडिन्ही गावाबद्दल आपण बोलत आहोत
या गावात आतापर्यंत 400 हून अधिक जुळ्या मुलांनी जन्म घेतला आहे
येथे जुळ्या मुलांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे
येथे गेल्या तीन पिढ्यांपासून जुळी मुलं जन्माला येण्यास सुरुवात झाली आहे
या गावात 1000 मुलांपैकी 45 जुळी मुलं जन्माला येतात
2008 मध्ये इथे 280 जुळ्या मुलांचा जन्म झाला आहे.