यंदाच्या रक्षाबंधनाला बनवा सर्वांच्या आवडीची काजू कतली

Life style

23 JULY, 2025

Author:  नुपूर भगत

कोरडे काजू मिक्सरमध्ये बारीक पावडर करा. पेस्ट होऊ नये याची काळजी घ्या.

काजू पावडर बनवा

Picture Credit: Pinterest

एका पातेल्यात साखर आणि पाणी एकत्र करून मध्यम आचेवर उकळा. साखर पूर्ण विरघळेपर्यंत ढवळा.

साखरेचा पाक

Picture Credit: Pinterest

साखरेच्या सिरपमध्ये काजू पावडर घालून सतत ढवळत शिजवा. गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या.

काजू पावडर मिसळा

Picture Credit: Pinterest

मिश्रण कढईच्या कडेला चिकटू लागले की त्यात वेलची पूड घालून हलवा. साधारण 8-10 मिनिटं लागतात.

मिश्रण घट्ट करा

Picture Credit: Pinterest

गॅस बंद करून मिश्रण थोडं थंड होऊ द्या. हाताने किंवा तुपाच्या मदतीने ते चांगलं मळा, जेणेकरून ते सॉफ्ट होईल.

मिश्रण मळा

Picture Credit: Pinterest

डाळ शिजल्यावर त्यात साखर घालून मिक्स करा. साखर घातल्यावर मिश्रण थोडं सैल होईल, पण हळूहळू घट्ट होईल.

  चकत्या बनवा

Picture Credit: Pinterest

काजू कतली थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवा. 7-8 दिवस टिकते.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest