असा समुद्र ज्याला किनाराच नाही...

Written By: Harshada Jadhav

Source: Pinterest

अनेकांना समुद्राकिनारी वेळ घालवायला प्रचंड आवडते.

समुद्राकिनारी 

जगभरात अनेक समुद्र आहेत, यांचा कुठे ना कुठे किनारा नक्कीच आहे.

समुद्र 

पण तुम्हाला अशा समुद्राबद्दल माहिती आहे का, ज्याचा किनाराच नाही?

किनारा

सार्गासो सी नावाचा एक समुद्र आहे, ज्याला किनाराच नाही.

सार्गासो सी

सार्गासो समुद्र हा पश्चिम अटलांटिक महासागरात स्थित आहे

समुद्र 

हा समुद्रा उत्तर अटलांटिकपासून वळणाऱ्या लाटांनी वेढलेला आहे.

लाटा

या समुद्राच्या आजूजाबूला दूरपर्यंत कोणतीही जमीन पाहायला मिळत नाही.

जमीन 

या समुद्राच्या किनाऱ्यावर जाड समुद्री गवत तरंगताना दिसते, या गवताला पोर्तुगीज भाषेत सरगासम म्हणतात.

पोर्तुगीज भाषा