स्कॅम आणि फ्रॉडच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत आहेत.
Picture Credit: Pinterest
सायबर फसवणूक करणारे लोकांना कॉलवर एक कोड डायल करायला सांगतात.
Picture Credit: Pinterest
अनेकदा लोक फसतात आणि कोड डायल करतात.
Picture Credit: Pinterest
हा कोड डायल केल्याने तुमच्या नंबरवर कॉल येतात...
Picture Credit: Pinterest
मेसेजेस आणि ओटीपी चुकून दुसऱ्याच कोणाला तरी पाठवले जातात.
Picture Credit: Pinterest
जेव्हा बँक खात्यांमधून पैसे कापले जातात तेव्हा कळतं फसवणूक झाली आहे.
\Picture Credit: Pinterest
तुमच्या फोनच्या कॉल सेटिंग्ज वेळोवेळी तपासा
Picture Credit: Pinterest
तुमचे कॉल आणि मेसेज दुसऱ्या नंबरवर जात नाहीत याची खात्री करा.
Picture Credit: Pinterest
कॉल फॉरवर्डिंग चालू असल्यास ते ताबडतोब बंद करा.
Picture Credit: Pinterest
##002# हा कोड टाकून तुम्ही कॉल फॉरवर्डिंग सहजपणे बंद करु शकता.
Picture Credit: Pinterest