जिओचा असा एक प्लॅन आहे जो यूजर्सना 98 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करते.
Picture Credit: pinterest
या प्लॅनची किंमत 999 रुपये आहे.
Picture Credit: pinterest
या प्लॅनमध्ये कोणते फायदे मिळतात जाणून घेऊया.
Picture Credit: pinterest
जिओच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना एकूण 196GB हाय-स्पीड डेटा मिळतो.
Picture Credit: pinterest
म्हणजेच यूजर्सना रोज 2GB डेटा ऑफर केला जातो.
Picture Credit: pinterest
एलिजिबल यूजर्सना या प्लॅनसोबतच अनलिमिटेड 5G डेटा देखील मिळणार आहे.
Picture Credit: pinterest
प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि रोज 100 SMS दिले जातात.
Picture Credit: pinterest
प्लॅनमध्ये यूजर्सना जिओ टीव्ही आणि जिओ एआय क्लाउडचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.
Picture Credit: pinterest