हाडांसाठी आवळा खाणं फायदेशीर

Health

1 June, 2025

Editor: Shilpa Apte

प्यूरिनचे प्रमाण वाढल्याने यूरिक एसिड वाढते. ते फिल्टर न झाल्यास हाडांमध्ये जमा होते

हाय यूरिक एसिड

Picture Credit:  Pinterest

हाडांमधील प्यूरिन काढण्यासाठी व्हिटामिन सीयुक्त फळ खावे, ही समस्या कमी होते

व्हिटामिन सी

आवळा हाडांमध्ये अडकलेलं प्यूरिन बाहेर काढण्यास मदत करते

आवळा

यूरिक एसिडच्या रुग्णांनी रोज 1 आवळा खा, शरीरा अनेक फायदे होतात

रोज 1 आवळा

आवळ्यासोबत लाल मांस, मशरूम, पालक आणि फ्लॉवरमध्ये हाय प्यूरिन असते

हाय प्यूरिन

मात्र, जास्त त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

लक्षात ठेवा