टाइम मॅनेजमेंटच्या टिप्स

Life style

11 August, 2025

Author: शिल्पा आपटे

मानसिक शांतीसाठी निरोगी जीवनशैली अतिशय आवश्यक असते

मानसिक शांती

Picture Credit:  Pinterest

दिवसाच्या 24 तासांचे योग्य नियोजन केल्यास हेल्दी लाइफस्टाइल जगता येते

24 तास

योग्य वेळी योग्य आहार घेतल्यास आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात असं प्रेमानंद महाराज सांगतात

योग्य वेळ

नोकरी असो, व्यवसाय असो, किंवा अभ्यास त्यासाठी 12 तास द्यावे

12 तास काम

प्रेमानंद महाराजांच्या मते 6 तास झोपं शरीरासाठी पुरेशी मानली जाते

6 तास झोप

ब्रेकफास्ट, लंच, डिनरसाठी 2 तास पुरेसे आहेत, जेवण करायला आणि जेवायला

2 तास जेवण

संगीत, सिनेमा, गप्पा मारणे, आवडत्या गोष्टी कराव्या

1 तास entertainment

मेडिटेशन, आत्मपरिक्षणसाठी किंवा एखाद्या सेवेसाठी हा वेळ द्यावा. 

3 तास