टिनिटस म्हणजे, एखाद्या व्यक्तीला असे आवाज ऐकू येतात जे प्रत्यक्षात नसतात
Picture Credit: Pinterest, iStock
कानातील नसा आणि पेशींना होणारं नुकसान टिनिटसचं कारण आहे
संशोधनानुसार कानातल्या नसा डॅमेज झाल्यामुळे मेंदू स्वत:च आवाज निर्माण करतात
मोठ्या आवाजात ऐकणे, कानात संसर्ग होणे, जास्त औषधे घेणं, हाय ब्लड प्रेशर ही कारणं
काहींना हा आवाज, कानात वाजणारी शिटी काहींना दिवसा तर काहींना रात्री ऐकायला येतो
टिनिटसमुळे एकाग्रता आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो टिनिटसमुळे
यासाठी शांत राहणे, कानाची स्वच्छता, स्ट्रेस कमी करणे, हे उपाय आहेत